२८,०००/-रु कि एकुण ०८ हत्ती कॅन्ड काळे रंगाची ३५ लिटर आकाराची कॅन्ड त्यामध्ये एकुण २८० लिटर तयार हातभट्टीची दारु जप्त..!

आदरणीय सर,
➡️ *दैनिक गुन्हे अहवाल –
➡️ पोलीस स्टेशन : कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर.
➡ गु.र. क्र. व कलम—355/2025, मुंबई प्रोव्हीबीशन अॅक्ट कलम ६५ (ई) प्रमाणे.
➡ फिर्यादीचे नाव व पत्ता- अभिजीत सोपान जाधव, पोलीस शिपाई ८२०१, नेमणुक कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर
➡️ आरोपीचे नाव व पत्ता- १) अरुण हनुमंत ढवळे, वय ४६ वर्षे, रा. मु.पो.भिवरी, ता. पुरदर, जि. पुणे पळून गेलेला आरोपी २) नेहाल उर्फ सोन्या कुंभार
➡️ गुन्हा घडलेची वेळ व ठिकाण दि.०१/०५/२०२५ रोजी १८.१५ वा कात्रज ते कोंढवा रोड वरिल गोकुळनगर लेन न.०४, शिवकृपा मेडिकलच्या ओम बंगलोच्या पार्किंगच्या आडोश्याला, कोंढवा बुवा पुणे
➡ दाखल तारीख वेळ : दिनांक 01/05/2025 रोजी 23/11 वा.
जप्त केलेला गाल
१)२८,०००/-रु कि एकुण ०८ हत्ती कॅन्ड काळे रंगाची ३५ लिटर आकाराची कॅन्ड त्यामध्ये एकुण २८० लिटर तयार हातभट्टीची दारु.
२)६०००/- रु कि दोन कापडी पिशवीमध्ये प्लॅस्टिकच्या लहान आकाराच्या पॅक केलेल्या ३०० पिशव्या प्रत्येक पिशवीत २०० मिली क्षमतेची.
रु. 34,000/-
➡️ थोडक्यात हकीकत – तरी आज दि.०१/०५/२०२५ रोजी १८.१५ वा कात्रज ते कोंढवा रोड वरिल गोकुळनगर लेन नं.०४, शिवकृपा मेडिकलच्या ओम बंगलोच्या पार्किंगच्या आडोश्याला, कोंढवा बुा पुणे येथे १) अरुण हनुमंत ढवळे, वय ४६ वर्षे, रा. मु.पो. भिवरी, ता. पुरदर, जि.पुणे व पळुन गेलेल्या आरोपी ३) नेहाल उर्फ सोन्या कुंभार यांनी बेकायदेशीरपणे विना परवाना, चोरुन ३४,०००/- रु कि हातभट्टी दारु विक्री करता जवळ बाळगला असताना मिळुन आला म्हणून आरोपी यांच्या विरुध्द माझी कायदेशीर तक्रार आहे.
➡️- आरोपी अटक –
➡️ *भेट देणारे –
1) श्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर सो कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
2) श्री अब्दुल शेख पोलीस निरीक्षक गुन्हे सो कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
3) मयुर वैरागकर, सहा. पोलीस निरक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
➡ दाखल अधिकारी – मयुर वैरागकर, सहा. पोलीस निरक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
➡ *तपासी अधिकारी—-




