बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील पाहिजे असलेल्या तिसऱ्या आरोपीस पाच दिवसांचा पीसीआर..!

बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील पाहिजे असलेल्या तिसऱ्या आरोपीस पाच दिवसांचा पीसीआर
कोंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 1122/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 70(1) , 126 (2), 115 (2), 309( 6), 352, 351( 2) 351 (3), शस्त्र अधिनियम कलम 4, 25 ,महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1 )135 मधील आरोपी बाप्या उर्फ सोमनाथ उर्फ सुरज दशरथ गोसावी उर्फ यादव वय 33 वर्ष राहणार दिपनगर, काटेवाडी तालुका बारामती यास माननीय न्यायालयासमक्ष हजर केले असता त्याचा 05 दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे.
Advertisement




