आयान इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला..!

प्रेस नोट
आयान इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी बाबर एज्युकेशन सोसायटी संचलित ‘ती ‘ चं महिला व्यासपीठ हे मंच सुरू करण्यात आले त्यावेळेस ती चं व्यासपीठ च्या संस्थापक अध्यक्ष सौ आरती ताई बाबर यांनी आलेल्या पाहुण्यांना संबोधित केलं तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सौ शारदाताई रमेश जी गायकवाड इंडियन एज्युकेशन सोसायटी च्या सचिव तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन च्या एपीआय सौ स्नेहल थोरात कोंढवा पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबल आरती रेणुसे, पूजा धुमाळ, निर्मला सोनकांबळे, सौ शिवकन्या मुंडे संस्कार महिला मंचच्या अध्यक्षा सौ भावना डिंबळे महिला उद्योजक एडवोकेट सुवर्णा बाबर असे अनेक महिला मान्यवर यावेळी उपस्थित होत्या हा कार्यक्रम गाण्यांच्या भेंड्या पासून ते नाव घेण्याच्या उखाणे पर्यंत रामला व पुढील सांगता होऊन वाटून आयान इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल च आरतीताई बाबर व सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम खूप सुंदर रित्या साजरा केला सौ आरती ताई बाबर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमचा शेवट केला..

Advertisement

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page