आनंदात जन्मदिवस सोहळा संपन्न….
दौंड तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.भरत साबरे साहेब यांच्या वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला. सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती अपेक्षा इंटरप्राईजेस चे मालक मा. श्री. गणेशजी कदम उपस्थित होते, यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे दौंड तालुका अध्यक्ष योगेश जी माने व सोनबा देशमुख ,विष्णूजी सुर्वे , संदीप लावरे , नितीन शिंदे ,कमलेश पटणे , दिलावर मुल्ला, रवी कुमार, इंद्रजीत सर , सतीश चव्हाण ,समाधान पवार, एडवोकेट योगेश सरोदे अशा मान्यवरांच्या उपस्थितीत राहून वाढदिवस सोहळा संपन्न झाला.
Advertisement
जन हक्क टाइम्स पुणे व
वार्ताहार.- योगेश माने ,पाटस.
Advertisement




