फटाक्यामुळे नगर येथील उवकाच्या डोळ्याला गंभीर इजा 😮
फटाक्यामुळे नगर येथील उवकाच्या डोळ्याला गंभीर इजा नगर येथिल एक युवक या फटाके फोडन्याच्या नविन पाईप मध्ये कार्पेट टाकुन फटाके फोडन्याच्या प्रयत्न करत असतांना त्याच्या डोळ्याला गंभिर स्वरूपाचि ईजा झाले ली आहे तरी या वस्तु पासुन मुलांना सावध करा हि वस्तु हानिकारक आहे.
Advertisement

Advertisement




