302च्या आरोपी ला जन्मठेपेची शिक्षा.

  • आरोपी– जनार्दन शंकर आडसुळ वय 35 रा. म्हसोबा मंदिर जवळ कासेवाडी,पुणे कोर्टाचे नांव-श्री पी.पी. जाधव सो कोर्ट शिवाजीनगर पुणे
    तपासी अंमलदार– सहा पोलीस निरीक्षक व्हि. डी. केसकर नेमणूक खडक पोलीस स्टेशन, पुणे सरकारी वकील– मा. नामदेव तरळगटटी सर
    एक गुन्हा शाबीत
    शिक्षा— आरौपीस भादवि कलम 302 खाली जन्मठेप व 25 हजार रुपये दंड व न भरल्यास 6 महिने साधा कारावास तसेच भादवि कलम 182 खाली तीन महिने शिक्षा झाली
    कोर्ट पैरवी अधिकारी*-
    सहा. पोलीस फौज. धिमधिमे, कोर्ट कर्मचारी-पो. ना. डोंगरे ब. न. 7641 मदतनीस पो हवा संतोष शिंदे सर्व खडक पोलीस स्टेशन, पुणे
  • जन हक्क times पुणे.
  • वार्ताहर. अकबर शिकलकर
  • मो. 7718094949

शिवाजीनगर सेक्शन कोर्टात ता. 19/04/2023 रोजी
,
*पोलीस स्टेशन *– खडक पोलीस स्टेशन, पुणे
गुन्हा र नं-103/2017 भा.द. वी. क , 302,182 केस नं– 608/17

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page