अनोख्या पद्धतीने स्व.मित्राचा.. वाढदिवस साजरा
स्व – सचिन भाऊ दिलीप कळकुंबे युथ फाऊडेशन तर्फे * स्व – सचिन (भाऊ) दिलिप कळकुंबे यांचा वाढदिवस दिनांक :- १२/०४/२०२३ रोजी देहुगाव येथील वात्सल्य अंधअपंग आश्रम येथे साजरी करण्यात आला असून त्यावेळी तिथे त्यांचा मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते त्यात सागर कळकुंबे, विशाल निकम, संदेश भोसले, ऋषिकेश कोकणे, तुषार तरस, विशाल तरस, संतोष तरस, बापू कोकरे, दत्ता देवतरासे, दिपक पठारे, शंकर लाड, राजेंद्र माठे, प्रशांत इडीकल, अनिकेत गायकवाड, राकेश गुळेकर, निलेश नेटके, सूरज पवार, मयूर नांगरे, मुकेश चव्हाण, विवेक गायकवाड, शुभम जाधव, अक्षय मोरे, नितीन यादव, चेतन गायकवाड, हर्षल मोरे, विवेक गुप्ता, प्रथमेश झोरे, चेतन निकम, जैदिप पवार, मंगेश सुतार, उमेश सुतार, अली लंगोटी, साहिल सय्यद, केतन गायकवाड, कुणाल खरात, गौरव कांबळे, साहिल खरात, उदय अर्जुन, अक्षय अर्जुन, आराध्य साळुंखे.
जन हक्क times pune
आरती बाबर
.contact no. 8830914142





