शिक्षक भरती .. तिमिरातून तेजा कडे वाट …मगर सर मोलाचे मार्गदर्शन …

शिक्षक भरती.. परीक्षेचा आंधळा कारभार विद्यार्थ्यांना होणारा मानसिक त्रास या सर्वातून विद्यार्थ्यांना मुलाचे मार्गदर्शन करण्यासाठी आज म्हणजे मंगळवार दिनांक 28 /02/2023 संध्याकाळी 9 वाजता Ibps अभ्यासक्रम गोंधळाबाबत पुढील दिशा शिक्षक भरती बाबत पुढील नियोजन व भावी

Advertisement

शिक्षकांच्या विविध प्रश्नांचे निरसन करणारे लाईव्ह स्वरूपात डीएड स्टुडन्ट असोसिएशन महाराष्ट्र स्टेट याचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर सर यांनी केले. हे मार्गदर्शन भावी शिक्षकांसाठी भरतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार हे नक्की.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page