हडपसर परिसरात नशा करण्यासाठी वापरले जाणारे मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) इंन्जेक्शनची बेकायदेशिरपणे विक्री करणा-या दोघांना हडपसर तपास पथकाकडून अटक. अंदाजे १,००,०००/- किंमतीच्या मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) च्या १९० बाटल्या जप्त..!
वरिष्ठ पोलीस निरीक्षक. श्री. संजय मोगले. आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.निलेश जगदाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०९/०३/२०२५ रोजी तपास पथक प्रभारी
Read more