कुजलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला…..
पुणे येथे अनोळखी पुरुष जातीचा इसम वय वर्ष 35 कुजलेल्या अवस्थेत बॉडी सापडलेली असून मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्ष असून उंची पाच फूट आठ इंच आहे अंगात लाल रंगाचा भयान असलेल्या टी-शर्ट असून डार्क निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट कमरेला चामडी बेल्ट अशा अवस्थेत अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञाताने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून लोहिया नगर कमान सोनवणे हॉस्पिटल समोर लोहिया नगर पुणे येथ गुळा गळा दाबून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयत इसमास कोणास दिसणार नाही अशा पद्धतीने मोकळ्या गळ्यात गळ्यात सोप्यावर झोपवलेले अवस्थेत बॉडी आढळून आली आहे
वरील मयत इसमास बाबत अगर अज्ञात आरोपी बाबत माहिती मिळाल्यास संपर्क करणे
खडक पोलीस ठाणे पुणे शहर
श्री.सुनील माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोबाईल क्रमांक .98 23 60 50 70 श्री संपतराव राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा मोबाईल क्रमांक .98 67 79 96 61
श्री. राकेश जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक मोबाईल क्रमांक. 8805 29 20 88
श्री राहुल जोग पोलीस उपनिरीक्षक मोबाईल क्रमांक. 88 30 57 46 96
जन हक्क टाइम्स पुणे




