परिमंडळ ५ मधील लोणी काळभोर पोलीस ठाणे अंतर्गत खुनाच्या गुन्हयातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा..!

थोडक्यात हकिकत तबर घटना ही मौजे कदमवाक वस्ती गावचे हद्दीत, तुळजाभवानी मदिराप्तमोर, पठारेवस्ती, ता. हवेली, जि. पुणे येथे विनांक १३/०६/२०१९ रोजी रात्री ११:१० वाजताच्या सुमारास घडली आहे. यातील आरोपी योगेश परतराम बसरे, रा. पठारं बत्ती कवमवाक बत्ती ता. हवेली, जि. पुणे मूळ रा. जुने शहर पोलीत चौकीजचळ, अकोला, जि. अकोला हा त्याची पत्त्नी सौ. गौरी उर्फ किरण योगेश बसेरे हिचे चारयावर संशय येत असल्याने ती तिच्या बोन्ही मुलांना घेऊन माहेरी राहण्यास गेली होती आरोपीने रात्रीच्या वेळी त्यांना भेटण्याकरीता त्यांच्या माहेरी जाऊन सौ. गौरी व त्यांचा मुलगा आयुष यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडील लोखंडी धारवार हत्याराने त्या बोघांच्या गळ्यावर बार केल्याने त्यांचा मुलगा आयुष, वय ६ वर्षे याचा मृत्यू झाला आहे. फिर्यादी त्या बोघांना वाचवण्यासाठी गेले असता आरोपीने फिर्यादी यांच्या गळ्यावर देखील धारबार इत्याराने वार केले. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावर स्वतःकडील धारवार हत्याराने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक ४५१/२०१९ भा.दं.वि. कलम ३०२,३०७,३०९ प्रमाणे गुन्हा बाखल करण्यात आला होता. तपास तवर गुन्हयाचा तपास श्री राजू महानारे, तहा. पोलीस निरीक्षक यांनी केला व वातील आरोपीविरुद्ध मा. न्यायालयामध्ये मुबतीत बोषारोपपत्र सादर केले. तवर केसचा संशन केस क्र. ९४४/२०१९ अत्ता आई. शिक्षा वरील प्रकरणामध्ये सबळ तालीपुराव्याअंती मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपीत विनांक ०७/०२/२०२५ रोजी तश्रम कारावाप्तासह जन्मठेप व २५ हजार रुपये दंड व बंड न भरल्याप्त सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. कामगिरी तरकारी पक्षातर्फे तड़ा. तरकारी वकील श्री. नामवेच तरळगट्टी, कोर्ट पैरवी श्रीमती ललिता कानवडे, यांनी कामकाज पाहिले. सवर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.ते), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी पोहवा २१४८ ललिता कानवडे व नमूद गुन्हयाचे तपाप्ती अधिकारी तपानि श्री. राजू महानोर यांना १० हजार रुपये बक्षिप्त मंजूर केले आहे.

Advertisement

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page