मोक्का गुन्ह्यातील दोन वर्षापासुन फरार असलेले दोन आरोपी खडकी पोलीस स्टेशन कडुन जेरबंद..!

खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं.४२६/२०२३ भादवि कलम ३०७,३२३.५०४,५०६,१४३. १४४,१४७, १४८,१४९ महा.पो.का.क.३७(१) सह १३५, शस्त्र अधिनियम कलम ४ (२५), किमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३(१) (ii) ३ (२).३(४) प्रमाणे दिनांक १३/११/२०२३ रोजी दाखल असून सदर गुन्ह्यात आरोपी नागे, १) अतिक धर्मेंद्र गरुड वय ३५ वर्षे, रा.एस.आर.ए. बिल्डींग, वारजे, पुणे. २) अनुज अविनाश वाघमारे, वय २३ वर्षे, रा. आंबेडकर चौक, औध रोड, पुणे हे सदर गुन्हा घडले नंतर पसार झाले होते, सदरचा गुन्हा दाखल झालेगातुन आपले अस्तित्व लपवुन पापरत होते. रावर आरोपीबाबत तांत्रिक तपारा करुन बातगी प्राप्त જેની કાસવા, ચાહીન બારોપી નામે, ૧) પ્રતિજી ધર્મેદ્ર મછ.ના મેમહે વસ્તી,તહેમાન વામાઢે પુષે ચેથે तसेच २) अनुज अविनाश वाघमारे, हा उरळीकांचन, पुणे येथे राहणेस असलेबाबत खात्रीशीर बातमी प्राप्त झालेने सदरबाबत मा. वरिष्ठांची परवानगी घेवुन सदर ठिकाणी खडकी पोलीस स्टेशन कडील तपास पथक प्रमुख पोलीत राम निरीक्षक आण्णा गुंजाळ पो. हवा. संदेश निकाळजे, पो. अंगलवार अतुल इंगळे, ऋषिकेश दिये, अनिकेत भोसले, प्रताप केदारी असे सदर ठिकाणी जावुन दोन्ही आरोपीना शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपीना पुढील कार्यवाही कामी मा. सहा पोलीस आयुक्त, खडकी विभाग, श्री. विठ्ठल दबडे यांचेकडे सुपूर्द केले आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा. सहा पोलीस आयुक्त खडकी विभाग श्री. विठ्ठल दबसे. हे करीत आहेत. सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस तप आयुक्त, परिमंडळ ४. श्री. हिंगल जाधव, गा. सहाय्यक पोलीस आयुक्त, खलकी विभाग. पुणे शहर श्री.विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बडकी पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. गजानन चोरमले, तपास पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक आण्णा गुंजाळ, पो. अमंलदार संदेश निकाळजे, अतुल इंगळे, ऋषिकेश दिघे, अनिकेत भोसले, प्रताप केदारी यांनी केली आहे.

Advertisement

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page