डोनाल्ड ट्रम्पच्या सत्तेत येण्याचे संकेत आहे., Crypto मार्केट गजबजला, Bitcoin ने तर केली कमाल!🪙💸

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल येऊ लागले असून सध्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांच्यावर प्रचंड मोठ्या फरकाने आघाडी घेतली आहे. ट्रम्प यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर क्रिप्टोकरन्सीमध्येही उत्साह संचारल्याचे दिसत असून आज बिटकॉइनसह अनेक चलनांच्या किंमती वधारला असून बिटकॉइनने आतापर्यंतची सर्वोच्च किंमत गाठली असताना डॉजकॉइनमध्ये २०% हून अधिक वाढ झाली.
Advertisement




