परिमंडळ ५ अंतर्गत काळेपहळ पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार रिजवान उर्फ टिपू पठाण व त्याच्या टोळीवर आणि लोणी काळभोर पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार फिरोज शेख व त्याच्या टोळीवर..!

काळेपरळ पोलीस ठाणे काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्र. १००/२०२५ भा.त्या. सं. कलम ३०८ (२), ३२९(३),३५१ (२), ३५२,१८९(१),१८९(२),१९१(२),६१(२),१११ प्रमाणे गुन्डा माँव आहे. नमूद गुछयातील आरोपी क्र. १) रिजवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण (टोळीप्रमुख), वय ३४ वर्षे, व्यवसाय मसाले व्यापारी, रा. बिल्डींग व्याजा मंजिल, गल्ली नं. श्री ५, सय्यदनगर, मबंदवाडी, पुणे याचेवर जमीन खाली करण्यासाठी दबावतंत्राचा वापर करणे, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत व मारामारी अशा प्रकारचे पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाणे येथे गंभीर गुन्ठे वाखल आहेत. सदर आरोपीने त्याचे साधीदार आरोपी क्र. २) इजाज सत्तार पठाण, वय ३९ वर्षे, रा. सदर, ३) नदीम बाचर खान, वय ४१ वर्ष, धंदा व्यवसाय, रा. स.नं. ७५, घर नं. ११४५, गल्ली नं. ए/५, सव्यवनगर, महदेवाडी, पूर्ण, ४) सदाम सत्तीम पठाण, वय २९ वर्षे, भंदा चिकन शॉप, रा. गल्ली नं. २१, सय्यदनगर, हडपसर, पुणे, ५) एजाज युसूफ इनामदार-पटेल, वय ३३ वर्षे, धंदा-गाडी खरेदी विक्री, रा. गल्ली नं. १९, सव्यवमगर, उठपतर, पुणे, ६) साजीव सिनाईल नदाफ, वय २५ वर्षे, घंटा गॅरेज, रा. वेताळबाबा वसाहत, स.नं. ५, हडपसर, पुणे व ७) इरफान नातीर शेख, वय २६ वर्षे, रा. गल्ली नं. १७, आयशा मस्जीदसमोर, सप्यदनगर, डडपसर, पुणे यांच्यासोबत स्वतःची टोळी तयार करुन स्वतःला तसेच संघटित टोळीला जार्थिक लाभ व्हावा व आजूबाजूच्या परीसरामध्ये जापली दहशत असावी, या उद्देशाने पुणे शहर आयुक्तालय तसंच आजूबाजूच्या जिल्वयांमध्ये गैरकायद्याची मंडळी जमवून अग्निशस्व, घातक शस्त्रांसह जबरी चोरी, बरोडा, खंडणी, अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री करणे ई. गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले असल्याचे मिष्मत्र आल्याने नमूद गुन्डयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेंगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ ये कलम ३(१) (11), ३(२), ३(४) अन्वये कलमघात करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाणे लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्डा क्र. १६८/२०२५ भा.न्या.सं. कलम १८९(२),१८९(३), १८९ (४),१८१ (६).३५९१ (२).३५२.३२४ (४) (५) सह शस्त्र अधिनियम कलम ४,२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३),१३५,१४२ सह फौजदारी (सुधारणा) कायदा कलम ३.७ प्रमाणे गुन्हा नाँव आहे. नमूट गुन्हयातील आरोपी क्र. १) फिरोज महंमद शेख (टोळीप्रमुख), वय २९ वर्ष, रा. घोरपडे वस्ती, कदमवाळ वस्ती, ता. हवेली, जि. पुणे २) प्रसाय दत्तात्रय जेठीधोर, वय २० वर्ष, रा. माळीमळा, खंडकर यांचेकडे भाडयाने, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे ३) अस्लम अन्वर शेख, वय २५ वर्षे, रा. जयडिवनगर ओपडपट्टी, लोणी स्टेशन, कदमवाक वस्ती, ता. हवेली, जि. पुणे. ४) आदित्य प्रल्हाद काळाणे, रा. कदमचाक वस्ती, ता. हवेली, जि. पुणे व दोन विधीसंघर्षित बालक यांनी केला असल्याचे तपासामध्ये निष्पत्र आलेले आहे. तसेच दरम्यानच्या कालावधीमध्ये वरील आरोपींवर खुनाचा प्रयत्न, गैरकायद्याची मंडळी जमवुन वहशत करणे, घातक शस्त्राचा वापर करुन मारहाण करुन गंभीर जखमी करणे, बेकायदेशीररित्या उत्यार जवळ बाळगणे, वहशत पसरविणे इत्यादी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सबब नमूद गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चचे कलम ३ (१) (1), ३(२), ३(४) अन्वये कलमचाड करण्यात आली आहे.
परिमंडळ ५ चे पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर भर देऊन शरीरविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचं गंभीर गुन्हें करुन जनमानसामध्ये वहशत निर्माण करणारे सराईत गुन्डेगारांच्या हालचालींवर बारकाईने सल ठेवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने कठोर पावले उचलण्याचाश्रत परिमंडळातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिलेले आहेत. कुख्यात गुंड व टोळी गुन्डेगार यांचे गूढेगारी कारवायांवर वचक बसविण्यासाठी मागील ०४ महिन्यांचे कालावधीमध्ये मोका कायद्यांतर्गत परिमंडवा ५ मध्ये सलग ६ कारवाया करण्यात आलेल्या आहेत,




