वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनयांची धडाकेबाज कारवाई…शेतक-याचे विहिरीतील व बोर मधील पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चोरीच्या सराईत ६ गुन्हेगारांना अटक..!🚨

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनयांची धडाकेबाज कारवाई शेतक-याचे विहिरीतील व बोर मधील पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चोरीच्या सराईत ६ गुन्हेगारांना अटक. गुन्हयातील एकुन ३,१६,७०० रू.कि.चा मुददेमाल हस्तगत...


वडगाव : आदित्य चव्हाण वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील मौजे लोणीभापकर, सायंबाचीवाडी ता. बारामती जि. पुणे गावचे हृददीतील शेतकरी यांचे शेतातील विहिरीतील व योरमधील पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार घोरी झालेबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे ०२/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२) ३२४ (४), प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याचे अनुशंगाने प्रभारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पा हवा तौफीक मणेरी, भाउसो मारकड यांनी गोपनीय माहीती काढुन यातील आरोपी १) ओंकार राजेश आरडे वय-२५ रा.लोणीभापकर ता. बारामती जि.पुणे २) महेश दिलीप भापकर वय-३१ रा.लोणीभागकर ता. बारामती जि.पुणे ३) अमोल लहु कदम वय-२८ रा. जळकेवाडी ता. बारामती जि.पुणे ४) निलेश दत्तात्रय मदने वय-२८ रा.लोणीभापकर ता. बारामती जि.पुणे ५) प्रथमेश जालिंदर कांबळे वय-२२ रा.लोणीभागकर ता. बारामती जि. पुणे यांना ताब्यात घेवुन चौकशी करून तसेच सदर गुनहयाचे तपासात गापैनीय माहीती व तांत्रिक माहीतीचे आधारे वरील आरोपीत यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हयाचे ठिकानावरून तसेच इतर ठिकाणावरून पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चोरी केलेचे कबुल करून आरोपी क ६) कालीदास शिवानी भोसले घय-४२ रा. लोणीभापकर ता. बारामती जि. पुणे यास विकी केलेची कबुली दिलेने भोसले याचेकडे तपास केला असता त्याने सदरच्या मोटारी खरेदी केल्याची कबुली दिली आहे. तरी सदर गुन्हयाचे कामी वरील आरोपी १ ते ६ यांना अटक करण्यात आली असुन याचेकडुन खालील पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार बोरी केलेले खालील १७ गुन्हे उघड झाले आहेत. तसेच त्याचेकडून इतर अधिक मोटार चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्याचा तपास चालु आहे.
१) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. ०२/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२) ३२४ (४).
२) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. ०४/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
३) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. ०५/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
४) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. ०६/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
५) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. ०७/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
६) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. ०८/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
७) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. ०९/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
८) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. १०/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
९) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. ११/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
१०) बडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. १२/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
११) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. १३/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
१२) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. १४/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
१३) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. १५/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
१४) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. १७/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
१५) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. १८/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
१६) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. १९/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
१७) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. २०/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
१८) सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं. ०४/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे

Advertisement


तरी वरील १४ गुन्हयात मिळुन चोरीस गेलेला असा एकुन ३,१६,७००/- रू मुददेमाल गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आलेला..


सदरची कामगिरी ही मा.श्री. पंकज देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. गणेश विरादार सो. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.श्री. सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा.श्री. अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली बडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन काळे, पोसई राहुल साचळे, दिलीप सुतार, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पो हवा अनिल खेडकर, तौफीक मणेरी, महेश पन्हाळे, सुर्यकांत कुलकर्णी, भाउसाो मारकड, सहाफौज बाळासाहेब कारंडे स्था.गु.शा, सुनिल बालगुडे, पो हवा हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, सागर चौधरी, आबा जाधव, सुरज धोत्रे, विजय शेंडकर, शाहुराज भोसले, नागनाथ परगे, विलास ओमासे, धनंजय भोसले, राजेंद्र सावंत, सोमनाथ ढाणे, भानुदास सरक, विकास येटाळे, अरूण सोनवणे यांनी केलेली आहे सदर गुन्हयांचा पुढील तपास चालु आहे.

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page