ठिबक अनुदानाची ६ हजार ३२७ शेतकर्यांना प्रतीक्षा; १८ कोटी थकले..!
अहिल्यानगरः ठिबक सिंचन योजनेचे जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना गेल्या दीड वर्षात अनुदान मिळालेले नाही. ठिबक सिंचन अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकर्यांची संख्या
Read more