महिला व दिनाचे औचित साधून जागतिक महिला दिन साजरा..!

महिला व दिनाचे औचित साधून इंडिया सोशल सर्विस सेंटर पुणे तसेच ज्ञान विकास श्रमिक संस्था वारजे पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट नाविन्यपूर्वक कार्य करणाऱ्या महिलांना सामाजिक आदर्श माता शैक्षणिक वैद्यकीय व्यावसायिक क्षेत्रात उल्लेख कार्य करणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आहे तसेच इतर महिला बचत कारण एकत्र करून योजनांची प्रश्नांची व्यवसायाची व कर्ज तक्राची सविस्तर माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप भाऊ बराटे पुणे माजी उपमहापौर पुणे मनपा युवा उद्योजक भरतभूषण बराटे तसेच माश्री जयदीप ईसवे सामाजिक न्यायविकास पुणे दिपालीताई संजय धिवार प्रमुख मार्गदर्शन मिस माया गायकवाड प्रसिद्ध उद्योजिका युवान ग्रुप सौ आरती ताई बाबर संस्थापक अध्यक्ष तिचं महिला व्यासपीठ व बाबर एज्युकेशन सोसायटी मा श्री सूर्यकांत सोरटे सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमासाठी 400 ते 500 महिलांनी सहभाग नोंदवला हा कार्यक्रम उत्कृष्ट करण्यासाठी मा श्री राम किशन कलवले इंडिया सोशल सर्विस चे संस्थापक अध्यक्ष मा श्री त्रिंबक गाडेकर साहेब मा श्री तानाजी शिरसाट साहेब मा श्री मनोहर गायकवाड मा श्री नवनाथ गाडे मा श्री वर्षाताईंनी निवगुणे श्रीमती सिंधुताई मुरकुटे यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा श्री राम कृष्ण कलवले सरांनी केलं व सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page